
Digital currency च्या नावावर २ हजार पेक्षा जास्त जणांची ४० कोटींची फसवणूक : ABP Majha
Continues below advertisement
डिजिटल करन्सीच्या नावावर २ हजार पेक्षा जास्त जणांची ४० कोटींची फसवणूक करणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी अटक केलीय.. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्याच टोळीतील एका सहकाऱ्यासह एका उपसरपंचाची हत्या केल्याचं तपासात समोर आलंय.. पाहुयात यावरचाच हा एक खास रिपोर्ट..
Continues below advertisement