Shivsena : शिंदेंनी युतीबाबत चर्चा केली होती का?, याचं उत्तर द्यावं, केसरकरांचा ठाकरेंना प्रश्न
Shivsena : उद्धव ठाकरेंनी काल बंडखोरांवर जोरदार हल्लाबोल केेलेला.. त्यानंतर आज शिंदे गटाने उद्धव ठाकरेंना तीन प्रश्न विचारलेत... शिंदेंनी युतीबाबत चर्चा केली होती का?, याचं ठाकरेंनी उत्तर द्यावं, असा प्रश्न दीपक केसरकरांनी विचारलाय.. तसंच यावेळी केसरकरांनी आदित्य ठाकरेंवरही निशाणा साधलाय..