Dhule ZP Panchayat Samiti By-elections : धुळ्यात नेमका कुणाचा फायदा? ABP Majha
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद
Updated at:
06 Oct 2021 09:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDhule ZP By Election : धुळे जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत आतापर्यंत सर्व जागांचे निकाल हाती आले आहेत. या निकालांनुसार, भाजपच्या चार जागा कमी झाल्या आहेत. मात्र, तर ही धुळे जिल्हा परिषदेवर भाजपने निर्विवाद वर्चस्व ठेवण्यात यश मिळवले आहे. हाती आलेल्या निकालांनुसार, शिवसेना 2, राष्ट्रवादी 3, भाजप 8 आणि काँग्रेसने 2 जागेवर विजय मिळवला आहे.