Dhule Suicide : ST महामंडळात कमी पगार आणि अनियमित वेतनामुळे कर्मचाऱ्यानं आयुष्य संपवलं
धुळे जिल्ह्यातील साक्रीत एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे. एसटी महामंडळात कमी पगार आणि अनियमित वेतनामुळे एसटी कर्मचाऱ्यानं आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. कर्मचाऱ्याच्या आत्महत्येनंतर महामंडळातील संघटना आक्रमक झाल्या आहेत.
Tags :
Latest Marathi News Abp Majha Dhule News Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Dhule Dhule Crime Dhule Police ABP Majha ABP Majha Video Dhule ST Worker Suicide