Dhule subhash bhamre : सुभाष भामरे आज अर्ज भरणार, अर्ज करण्याआधी शक्तिप्रदर्शन
abp majha web team
Updated at:
29 Apr 2024 11:11 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDhule subhash bhamre : सुभाष भामरे आज अर्ज भरणार, अर्ज करण्याआधी शक्तिप्रदर्शन. अर्ज दाखल करण्यापूर्वी महायुतीचे दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार राहुल शेवाळे यांचं देवनारमधील महालक्ष्मीच दर्शन, तर धुळ्याचे उमेदवार सुभाष भामरे देखील आज अर्ज भरणार