Dhule Sangavi : धुळ्यातील सांगवीमध्ये बॅनरवरुन वाद, 150 ते 200 जणांवर गुन्हा दाखल
abp majha web team
Updated at:
11 Aug 2023 12:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDhule Sangavi : धुळ्यातील सांगवीमध्ये बॅनरवरुन वाद, 150 ते 200 जणांवर गुन्हा दाखल
सांगवी गावात ज्या ठिकाणी घटना घडली तिथं पोलिसांनी आज रूट मार्च काढला. यापुढे दंगल माजविण्याचा प्रयत्न केला तर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा या रुट मार्चमधून देण्यात आला.