Dhule Gautami Patil : गौतमी पाटीलच्या आडनावावर गावकऱ्यांना काय वाटतं?
abp majha web team
Updated at:
27 May 2023 08:12 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअल्पावधीतच संपूर्ण देशात प्रसिद्ध झालेल्या लावणी कलाकार गौतमी पाटील हे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा या गावात लहान अशी मोठी झाली. गौतमी पाटील ही मराठा समाजाचे नाव खराब करत असल्याचा एका संघटनेचे म्हणणं असून तिने पाटील आडनाव काढावं अशी धमकी तिला संघटनेकडून देण्यात आले आहे. या संपूर्ण विषयावर गौतमी पाटील ज्या गावात लहान अशी मोठे झाली त्या गावकऱ्यांना नेमकं काय वाटतं