Dharmarao Baba Atram vs Vijay Wadettiwar : आत्राम यांच्या वक्तव्यावर विजय वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर
abp majha web team
Updated at:
13 Apr 2024 08:05 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDharmarao Baba Atram vs Vijay Wadettiwar : आत्राम यांच्या वक्तव्यावर विजय वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असा दावा मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केलाय.. त्यांच्या या विधानाने राजकीय वातावरण ढवळून निघालंय.. वडेट्टीवार ४ जूननंतर भाजपमध्ये प्रवेश करतील असंही आत्राम म्हणालेत... त्यांच्या या दाव्यावर विजय वडेट्टीवार यांनी काय प्रत्युत्तर दिलंय पाहूयात