Thackeray Group Dharavi Protest : धारावीतील टी- जंक्शनवरुन मोर्चा निघणार, टीडीआर सक्तीला विरोध
ठाकरे गटाच्या मोर्चाला भाजप आणि शिंदे गटाचा विरोध, धारावीत भाजप आणि शिंदे गटाकडून ठाकरे गटाच्या मोर्चाविरोधात बॅनरबाजी.