Sudhir Mungantiwar - Upadhaye : धारावी पुनर्विकास प्रकल्पावर मुनगंटीवार - उपाध्येंची ठाकरेंवर टीका
उद्धव ठाकरे गट आज धारावीकरांविरोधात मोर्चा काढणार आहे... अशी टीका भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केलीये... तर पुनर्विकासामुळे काही लोकांची पोट दुखी सुरू आहे अशी टीका मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलीये.