Dharavi Masjid Case : धारवीतला वादाचे मुद्दे काय? नेमकं घडलंय काय?
Dharavi Masjid Case : धारवीतला वादाचे मुद्दे काय? नेमकं घडलंय काय?
धारावीतला वाद'महबूब सुबहानि'मशिदीसंबंधीचा 'महबूब सुबहानि'मशिदीचे बांधकाम ६० वर्षांपूर्वीचा दोन वर्षांपूर्वी मशिदीला महापालिकेची नोटीस नोटिशीनंतर मशिदीची मनपाशी चर्चा,पण तोडगा नाही मशिदीला 'ग्राऊंड प्लस २' एवढाच बांधकाम परवाना पावसाचे पाणी शिरत असल्यानं मशिदीचे पुनर्निर्माण पुनर्निर्माणात मशिदीचा एक मजला वाढवला गेला नमाज पढणाऱ्यांची संख्या वाढल्यानं मजला वाढवला असे कारण तीन वर्षापासून सुरु असलेले तिसऱ्या मजल्याचे काम नुकतेच पूर्ण