DharamraoBaba Atram : नरेंद्र मोदी देशासाठी योग्य ऑप्शन, गडकरींच्या वक्तव्यावर आत्रामांचे उत्तर
DharamraoBaba Atram : नरेंद्र मोदी देशासाठी योग्य ऑप्शन, गडकरींच्या वक्तव्यावर आत्रामांचे उत्तर
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठा गौप्यस्फोट केला होता. त्यामध्ये त्यांनी विरोधी पक्षाकडून मला प्रधानमंत्री पदाची ऑफर होती असं वक्तव्य केलं होतं. यावर गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना विचारले असता सध्या तरी देशासाठी नरेंद्र मोदीच हे एकमेव ऑप्शन असून लोकांनी त्याला मान्य देखील केला आहे असे वक्तव्यं धर्मरावबाबा आत्राम यांनी केले....