Dharamraobaba Atram : जी बापाची होऊ शकली नाही, ती तुमचीकाय होणार? पवारांना सवाल
Continues below advertisement
Dharamraobaba Atram : जी बापाची होऊ शकली नाही, ती तुमचीकाय होणार? पवारांना सवाल
पक्ष फोडी करणारा पक्ष आता माझं घर फोडण्याचे काम करीत आहे ( नाव न घेता शरद पवार गटावर आरोप) विरोधकांकडून माझ्या मुलीला हाताशी घेऊन पक्ष फोडण्याचे काम जी मुलगी बापाची नाही झाली ती तुमच्या पक्षाची कशी होणार माझ्याकडे दुधारी तलवार आहे, माझ्या वाटेला गेलात तर मयान मधून तलवार बाहेर काढणार एक मुलगी गेली तरी एक मुलगी आणि एक मुलगा माझ्याकडे आहे आत्राम घराणं हलगेकर (मुलगी आणि जावई) यांना नदीत टाकल्याशिवाय राहणार नाही
Continues below advertisement