Dhanteras 2021 : सोनं-चांदी खरेदीसाठी धनत्रयोदशीचा मुहूर्त, सराफा दुकानं नागरिकांच्या गर्दीनं फुलली
abp majha web team
Updated at:
02 Nov 2021 08:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआजचा दिवस म्हणजे धनात्रयोदशीचा आणि दसऱ्याप्रमाणेच धनात्रयोदशीच्या दिवशी ही सोने खरेदी शुभ मानले जाते. मात्र कोरोनामुळे मागील दोन पवर्षा ग्राहकांची सोने खरेदीकडे पाठ फिरवली होती आणि त्यामुळे व्यावसाय ठप्प झाला होता. परंतु यंदाच्या वर्षी मात्र ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा व्यापारी करता आहेत. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सकाळीपासूनच ग्राहकांनी सराफा दुकानांमध्ये गर्दी करायला सुरुवात केली आहे. मुंबईच्या झवेरी बाजारमध्ये ही सोने खरेदीलाठी लगबग पाहायला मिळाली.