Ajit Pawar IT Raid : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मालमत्तांवर आयकर विभागाची कारवाई
Continues below advertisement
IT Raid on Ajit Pawar : 13 तासांच्या चौकशीनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना ईडीकडून अटक करण्यात आली. त्यामुळे महाविकास आघाडीला पहिला धक्का बसला आहे. तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आयकर विभागाच्या रडावर आहेत. त्यांच्या मालमत्तांवर आयकर विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. अजित पवारांशी संबंधित कोट्यवधींची मालमत्ता अटॅच करण्यात आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला हा दुसरा धक्का बसला आहे.
Continues below advertisement