Dhananjay Chandrachud : धनंजय चंद्रचूड भारताचे 50 वे सरन्यायाधीश, राष्ट्रपतींकडून नियुक्ती
Continues below advertisement
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांची 9 नोव्हेंबर 2022पासून भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. विद्यमान सरन्यायाधीश उदय लळित यांच्या सेवानिवृत्तीनंतर न्यायमूर्ती चंद्रचूड 50वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळतील. हे सर्वोच्च पद लागोपाठ दुसऱ्यांदा मराठी व्यक्ती भूषविणार आहे.
Continues below advertisement
Tags :
Retirement President Appointment Draupadi Murmu Justice Chandrachud Uday Lalit Justice Dhananjay Chandrachud 9 November 2022 New Chief Justice Of India Incumbent Chief Justice