Dhananjay Munde speech UNCUT : तुमचा 32 हजार मतांनी पराभव केला ही आमची औकात: धनंजय मुंडे Beed

Continues below advertisement

आम्हाला कुणी नाव ठेवत आहे, आमची कुवत काढली जात आहे, आम्ही गरीब माणसं आहोत, पण ज्यांनी पूर्वी 4-4 खाती सांभाळली तरी जनतेने त्यांना 32 हजाराने नाकारले त्यांची कुवत काय असावी; त्यांनी आमची कुवत विचारणे निव्वळ हास्यास्पद आहे, असा खोचक टोला देखील धनंजय मुंडे यांनी लगावला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram