Tanaji Sawant यांचं वादग्रस्त वक्तव्य, धनंजय मुंडे, सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. त्यानंतर आता खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
Tags :
ABP Majha LIVE Top Marathi News Tanaji Sawant Maratha Resevation Supriya Sule Maharashtra News Marathi News Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Dhananjay Munde ABP Maza Live Marathi News