Dhananjay Munde Cricket:धनंजय मुंडेंची फटकेबाजी, 2 चौकारांसह 11 रन, मग क्लीन बोल्ड

Dhananjay Munde Beed Cricket : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे राजकीय षटकार मारण्यात प्रसिद्ध आहेत आज मात्र त्यांनी प्रत्यक्ष ग्राउंड मध्ये उतरून दोन चौकार सह अकरा रण बनवल्या. निमित्त होते कैलासवासी पंडित अण्णा मुंडे यांच्या स्मृति प्रित्यर्थ ठेवलेल्या सरपंच प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे परळी मध्ये आयोजित केलेल्या या सरपंच प्रीमियर क्रिकेट लीगच्या उपांत्य फेरीचा आज सामना होता त्यावेळी धनंजय मुंडे स्वतः आता बॅट घेऊन मैदानात उतरले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola