Dhananjay Munde Cricket : राजकीय षटकार मारणाऱ्या धनंजय मुंडेंचे प्रत्यक्ष ग्राउंडमध्ये षटकार

Dhananjay Munde :  राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे राजकीय षटकार मारण्यात प्रसिद्ध आहेत. आज मात्र त्यांनी प्रत्यक्ष ग्राउंडमध्ये उतरून दोन चौकारसह अकरा रण बनवल्या. निमित्त होते कैलासवासी पंडितअण्णा मुंडे यांच्या स्मृति प्रित्यर्थ ठेवलेल्या सरपंच प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे. परळी शहरातील तहसील कार्यालया समोरील ग्राउंडवरती या स्पर्धा सध्या सुरू आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola