Vinayak Raut : अंकुश राणे आणि शिवसेनेतील खून प्रकरणांचा तपास करण्याची विनायक राऊतांची मागणी
Vinayak Raut : रमेश मोरेंच्या हत्येची चौकशी अजून आम्ही केली नाही. असा आरोप नारायण राणे केला. यावर अंकुश राणे आणि शिवसेनेतील खून प्रकरणांचा तपास करावा अशी मागणी आम्ही करतोय असा पलटवार विनायक राऊत यांनी केला.