Dhananjay Munde Beed : Walmik Karad सोबत मुंडेंची जवळीक? धनंजय मुंडेंकडून भूमिका स्पष्ट

Continues below advertisement

Dhananjay Munde Beed : Walmik Karad सोबत मुंडेंची जवळीक? धनंजय मुंडेंकडून भूमिका स्पष्ट
सध्या चांदा ते बांदा चर्चा आहे ती बीडमधल्या सरपंचाच्या हत्येची आणि परभणीतल्या शिल्प विटंबनेनंतर झालेल्या हिंसाचाराची.. विरोधकांच्या आरोपांना सरकार काय उत्तर देणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं.. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज सरकारची भूमिका मांडली.. पण राजकारण काही थांबायला तयार नाही. मात्र प्रश्न असा आहे की या दोन्ही घटनेतील मृतांना न्याय मिळणार आणि खऱ्या आरोपींना शिक्षा होणार का?

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram