Dhananjay Mahadik : कोल्हापूरच्या राजकारणात नवी मैत्री, धनंजय महाडिक Hasan Mushrif एकाच गाडीवर

Continues below advertisement

Dhananjay Mahadik & Hasan Mushrif  : धनंजय महाडिक मंत्री हसन मुश्रीफांच्या गाडीचे सारथी .. Dhananjay Mahadik : कोल्हापूरच्या राजकारणात नवी मैत्री, धनंजय महाडिक Hasan Mushrif एकाच गाडीवर
कोल्हापूरच्या  राजकारणात नवी मैत्री ----------- धनंजय महाडिक मंत्री मुश्रीफांच्या गाडीचे सारथी ------------- राजकारणातील नव्या समीकरणांची  कोल्हापुरात चर्चा ---------------- पोलीस दलाच्या वाहनांच्या हस्तातंरण कार्यक्रमात भाजपचे खासदार धनंजय महाडिकांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफांच्या गाडीचे सारथ्य केल्यानं नव्या राजकीय समीकरणाची चर्चा कोल्हापुरात रंगतेय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram