SSC Exam : सरकारच्या निर्णयामुळे अकरावी प्रवेशावेळी गोंधळ निर्माण होण्याची शक्यता; ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ धनंजय कुलकर्णी

राज्य सरकारच्या दहावी परीक्षेबाबत घेतलेल्या निर्णयामुळे अकरावी प्रवेशावेळी गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असल्याचं मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ धनंजय कुलकर्णी यांनी व्यक्त केलंय. 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola