ABP News

Dhananjay Deshmukh Jalna : मनोज जरांगेंच्या आंदोलनात धनंजय देशमुख सहभाग

Continues below advertisement

Dhananjay Deshmukh Jalna : मनोज जरांगेंच्या आंदोलनात धनंजय देशमुख सहभाग
तपासाबाबत काही महत्त्वाचं काम पडत नाही तोवर मी या उपोषणास सहभागी होणार आहे.. सरकारला ज्या मागण्या दिलेल्या आहेत, निवेदन दिले आहे त्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत.. त्यांनी उपोषण सोडावं अशी मी विनंती केली होती.. वैभवी देशमुखसह देशमुख कुटुंब उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी येणार आहे, कुटुंब उपोषणाला बसणार नाही.   ऑन संतोष देशमुख   मी एस आय टी सी चर्चा केली काही गोष्टी पब्लिश करता येत नाहीत. तपास योग्य दिशेने चालू आहे, त्यांनी मला आश्वासन दिले आहे. तपास यंत्रणेने आमचे शंकानिरासण केले आहे. माझं मुळगाव बार्शी, देशमुख कुटुंबाची कोणतीही कुणबी नोंद सापडली नाही मंत्रिमंडळाची आज बैठक आहे तोपर्यंत कुठला निर्णय होतोय का ते वाट बघणं आपली गरज. असं धनंजय देशमुख म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram