Dhananjay Deshmukh On Walmik Karad : गरज भासल्यास वाल्मीक कराडांची आम्ही प्रत्यक्षात भेट घेऊ- देशमुख

Dhananjay Deshmukh On Walmik Karad : गरज भासल्यास वाल्मीक कराडांची आम्ही प्रत्यक्षात भेट घेऊ- देशमुख
आमच्या कुटुंब प्रमुखाची ज्यांनी हत्या केली त्यांना फाशी झाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी  सीआयडीने दावा केला होता खंडणी आणि खुनातील आरोपी सारखे आहेत  आमची मागणी केवळ कटकारस्थान मध्ये असलेल्या सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे हीच आहे  एस आय टी मध्ये दोन लोकांना सहभागी करण्यासंदर्भात आमची मागणी आहे मात्र त्या संदर्भात काही चर्चा झाली नाही  पण आज पुन्हा आम्ही त्या संदर्भात चर्चा करू  गरज भासल्यास वाल्मीक कराड यांची आम्ही प्रत्यक्षात भेट घेऊ  आम्ही कुठलाही दबाव निर्माण केला नाही आमचा भाऊ गेला आहे आणि केवळ न्याय मागतोय  ज्याच्या घरचा खून झाला ते न्याय मागतायत ते दुःख आम्हाला आहे  परळी मध्ये सुरू असलेल्या आंदोलनासंदर्भात आम्हाला काही बोलायचे नाही, आमची मागणी केव्हा आरोपींना शिक्षा झाली पाहिजे हीच आहे  परळीतल्या लोकांना काय उत्तर द्यायचं हे काम प्रशासनाचा आहे ते उत्तर देतील  एसआयटी संदर्भात कराड यांच्या कुटुंबियांनी जे आक्षेप घेतले त्या संदर्भात मुख्यमंत्री देतील  आम्ही ज्यावेळेस आरोप केले त्यावेळेस सर्व समाजाचे म्हणणे होते की ज्यांचे फोटो आरोप सोबत आहेत ते न्याय काय देतील  त्यामुळे नव्याने समिती घटीत करण्याची आमची मागणी होती ती समिती नव्याने गती झाली आहे  आमची मागणी आहे की तपास योग्य दिशेने व्हावा

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola