Manoj Jarange On Walmik Karad : कराडवर मोकोका लावला आता 302 लावा, जरांगेंची मागणी

Continues below advertisement

Manoj Jarange On Walmik Karad : कराडवर मोकोका लावला आता 302 लावा, जरांगेंची मागणी
मोकोका लावला आता 302 लावा...  ही भयंकर टोळी आहे, ही टोळी लाभार्थी, खंडणी आणि खुनातील आरोपी एकच, यातील. एकही आरोपी सुटता कामा. नये,  या टोळीला मदत करणारे मुख्यमंत्री साहेबांनी सोडले. नाही पाहिजे, धनंजय मुंडे. ची ही जातीयवादी टोळी आहे.  या लोकांमुळे त्यांच्या समाजाला बट्टा लागला आहे, ही खंडणीखोरांची टोळी.. कायद्याच काम कायदा करेल, निपक्ष चौकशी होईल, यातून. कोणी सुटता कामा. नये, यातून कोणी सुटले तर राज्याला कलंक. लागेल.  ही अंडरट्रायल केस चालवा, यात कोणाचा. जामीन. झाला. नाही पाहिजे, त्यावेळी मी मुख्यमंत्र्यांची पाठ थोपटेल..  या सगळ्यांची नार्को टेस्ट करा, म्हणजे या सगळ्यांना. सांभाळणारा सापडेल..

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram