Dhananjay Munde | सामाजिक न्यायमंत्री बनल्यानंतर धनंजय मुंडे पहिल्यांदाच बीडमध्ये दाखल | ABP Majha

Continues below advertisement
धनंजय मुंडे यांना सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होती की धनंजय मुंडे यांना नेतृत्व सारखं खाता मिळालं नाही त्याबद्दल धनंजय मुंडे आणि या आपले मत स्पष्ट केले ते म्हणाले की मी विधान सभेला पडून विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते पद  पवार साहेबांनी दिले .त्यामुळे सामाजिक न्याय हा विभाग कमी प्रतिष्ठेचा  आहे असा गैरसमज चुकीचा आहे .सामान्य दीन दलित, आदिवासी समाजाला  मदत हे खाते चांगल्या प्रकारे करू शकते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram