Dhairyashil Mohite Patil : उद्या धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार ABP Majha

Continues below advertisement

Dhairyashil Mohite Patil : उद्या धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार ABP Majha 
भाजप ने तिकीट नाकरल्यावर मी शांत बसलो होतो मात्र कार्यकर्तेच बसू देत नव्हते ..
उद्या शरद पवार व सुशीलकुमार शिंदे हे घरी जेवायला येणार असून दुपारी जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार आहे ..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram