Dhairyasheel Mohite Patil :धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार

Continues below advertisement

Dhairyasheel Mohite Patil :धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभेसाठी धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारी दाखल करणार आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे निवडणूक लढवत आहे .  या डिनर डिप्लोमसी मुळे माढा व सोलापूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीत समन्वय वाढणार आहे . सुरुवातीपासून जयसिंह मोहिते पाटील यांनी मोहिते शरद पवार यांच्याकडे जाण्यामुळे माढा , सोलापूर या दोन्ही जागा भाजप गमावणार असल्याचा दावा केला होता .  उद्याच्या डिनर डिप्लोमसी साठी सुशीलकुमार हेही येत असल्याने सोलापूर लोकसभा जागेवर प्रणिती शिंदे यांना फायदा मिळू शकणार आहे .

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram