Jejuri Malhargadh : चंपाशष्ठीला मल्हारगडावर राज्यभरातून भाविकांची गर्दी
चंपाषष्ठी यात्रेची आज सांगता. खंडेरायाला वांग्याचं भरीत आणि रोडग्यांचा नैवद्य. जेजुरीच्या प्रत्येक घरातून खंडेरायाला नेवैद्य. तर देवस्थानच्या वतीने अन्नदानाची तयारी सुरु.