Kolhapur Jyotiba : देवस्थानं दर्शनासाठी खुली झाल्यानंतर भाविकांच्या गर्दीनं जोतिबा डोंगर फुलला
पश्चिम महाराष्ट्रातील महत्तवाचं देवस्थानं असणारं जोतिबा डोंगरावर मोठी गर्दी झाली आहे. या वेळी नोंदणी केलेल्या भाविकांची रांग रिकामी असून इतर बाजूनी भाविकांनी गर्दी केल्याचं दिसून येत आहे. दुसऱ्या लाटेनंतर पहिल्यांदाच राज्यात मंदिरं खुली झाली आहेतय