Devenra Fadnavis Vs Sanjay Raut : मी कारसेवक होतो तेव्हा ठाकरे फोटो काढत होतात - फडणवीस

Continues below advertisement

Devenra Fadnavis Vs Sanjay Raut : मी कारसेवक होतो तेव्हा ठाकरे फोटो काढत होतात -फडणवीस
अयोध्येतील कारसेवेवरून सध्या वातावरण चांगलंच तापलंय. त्यावरून देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध रंगलं.
२० वर्ष आम्ही कारसेवेसाठी लाठ्या खात होतो, तेव्हा उद्धव ठाकरे फोटो काढत होते असा टोला देवेंद्र उफडणवीस यांनी लगावलाय. तर, शिवसैनिक कारसेवा करत असताना, फडणवीस गोधडीत होते, असं खरपूस प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram