Devendra Fandavis Mantralay Office : फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या महिलेची ओळख पटली

Continues below advertisement

Devendra Fandavis Mantralay Office : फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या महिलेची ओळख पटली

 मंत्रालातील फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणार्या महिले विरोधात मरीनड्राईव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू  महिलेचा शोध घेण्यासाठी पोलिसाची तीन पथकं तयार करण्यात आली आहेत  महिलेवर ट्रेस पासिंग आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू  सचिवालय गेट ने ही महिला मंत्रालयात आली होती  मंत्रालयात येण्यासाठी दिला जाणारा पास महिलेने काढलेला नव्हता असे पोलिस तपासात निष्पनन  महिलेवर ट्रेस पासिंग आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू  सचिवालय गेट ने ही महिला मंत्रालयात आली होती  मंत्रालयात येण्यासाठी दिला जाणारा पास महिलेने काढलेला नव्हता असे पोलिस तपासात निष्पनन

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram