Devendra Fadnvis Full PC : 'कोळसा ऐवजी सौर उर्जेचा वापर अधिक करणार' : देवेंद्र फडणवीस : ABP Majha
abp majha web team
Updated at:
25 Jan 2024 03:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशेतीसाठी विजपुरवठा करण्यासाठी कोळसा ऐवजी सौर उर्जेचा वापर वाढवणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती, तर शेतकऱ्यांचे ३ रूपये प्रति युनिट पैसे वाचणार.