Devendra Fadnavis Z+ Security : घरासमोर फोर्स-वन कमांडो तैनात, देवेंद्र फडणवीसांची सुरक्षा वाढवली!

Continues below advertisement

Devendra Fadnavis Z+ Security : घरासमोर फोर्स-वन कमांडो तैनात, देवेंद्र फडणवीसांची सुरक्षा वाढवली!

 बंडखोरांना थंड करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रयत्न   बोरिवलीतील बंडखोर गोपाळ शेट्टींचीही फडणवीस भेट घेण्याची शक्यता  मुंबईतील नेत्यांनी चर्चा केल्यानंतर ही गोपाळ शेट्टींची बंडखोरीवर कायम  शेट्टी यांच्यासारख्या वरिष्ठांची समजूत काढण्यासाठी फडणवीसांकडून लवकरच भेटीची दाट शक्यता

हे ही वाचा... 
रवी राजा या मातब्बर नेत्याने काँग्रेसचा नेता म्हणून महानगरपालिका गाजवली महापालिकेचे विरोधीपक्षनेते म्हणून महापालिका त्यांनी गाजवली 23 वर्ष बेस्टचे सदस्य म्हणून त्यांनी काम केलं अतिशय आनंदाची गोष्ट आहे की रवी राजा आमच्या सोबत येत आहेत. एक आक्रमक भूमिका मांडणारा नेता ज्यांनी पाच टर्म त्यानी नगरसेवक म्हणून काम केलं आहे. मोठा जनसंपर्क आहे. येत्या काळात आणखीनही लोक भाजपात येणार आहेत, वेळ आली की तिही नाव जाहीर होतील भाजपला त्यांच्या अनुभवाचा फायदा मिळणार आहे. पुढच्या आठवड्यात काँग्रेस मधील आणखी काही प्रवेश भाजप मधे होतील. बंडखोरांसोबत आम्ही सगळे इश्यूज संपवले आहेत..येत्या दोन दिवसांत तुम्हाला दिसेल काही ठिकाणी क्रॉस बंडखोरी आहे, त्यासंदर्भातही आम्ही चर्चा केली आणि लवकरच तेही तुम्हाला कळेल पुन्हा महायुती सरकार सत्तेत येणार आहे काही ठिकाणी क्रॉसफॉर्म आले होते. काल मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. क्रॉसफॉर्म परत होतील. काही ठिकाणी बंडखोरी झाली आहे त्याबाबत देखील रणनीती झाली आहे. पक्षांतर्गत बंडखोरीवरही चर्चा झालीय, त्यांनाही समजावलं जाईल गोपाळ शेट्टी हे भाजपचे प्रामणिक सैनिक आहेत..ते आग्रही असले तरी शेवटी पक्षशिस्त मान्य करतात त्यांनी नेहमी पक्षासंदर्भात जी सामंजस्याची भूमिका घेतली आहे, तीच मान्य करतील. मी राज ठाकरेंचा आभारी आहे, मात्र महायुतीचं सरकार येणार आणि महायुतीचा मुख्यमंत्री येणार हेच अंतिम आहे सदा सरवणकरांसंदर्भात आमचा प्रयत्न असा आहे की सगळे एकत्र राहावेत, त्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे माहीम बाबत बोलणी सुरू आहेत, एकत्रित मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे पक्षांतर्गत बंडखोरीवरही चर्चा झालीय, त्यांनाही समजावलं जाईल

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram