Chandrakant Khaire : Devendra Fadnavis काँग्रेसचे 22 आमदार फोडणार, चंद्रकांत खैरेंचा खळबळजनक दावा
Devendra Fadnavis काँग्रेसचे 22 आमदार फोडणार, चंद्रकांत खैरेंचा दावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातूनही निवडून येणार नाहीत. शिंदे गटाचे 40 आमदार पडणार असल्याचाही खैरेंचा दावा