निवडणूक प्रतिज्ञापत्रातून माहिती लपवल्याप्रकरणी Devendra Fadnavis यांच्याविरोधात खटला चालणार
Continues below advertisement
निवडणूक प्रतिज्ञापत्रातून माहिती लपवल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीसांविरोधात खटला चालणार, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर कनिष्ठ न्यायालयात खटला चालणार, २०१४ च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन गुन्ह्यांची माहिती लपवल्याची अॅड. सतीश उके यांची तक्रार
Continues below advertisement