Devendra Fadnavis:देवेंद्र फडणवीस यांनी 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा पाहिला; रणदीप हुड्डांचं कौतुक
abp majha web team
Updated at:
31 Mar 2024 12:19 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDevendra Fadnavis:देवेंद्र फडणवीस यांनी 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा पाहिला; रणदीप हुड्डांचं कौतुक सावरकर हे थोर व्यक्तीमत्त्व आहेत .. असे सिनेमा येणे खुप महत्त्वाचे आहे .. खरा इतिहास भारताचा पाहायचा असेल तर हा सिनेमा पाहावचं लागेल .. मी रणदीपचं कौतुक करतो की त्यांनी खरा इतिहास लोकांनपर्यंत आणला आहे … कारण काही इतिहासकारांनी, विशेषता कोग्रेसने सर्वात जास्त कोणत्याही स्वातंत्र्य सेनानी वर केला असेल तर तो सावरकर साहेबांनवर केला गेला आहे अस मला वाटतेय….त्यांची खरी कहाणी खर contribution आहे …