Devendra Fadnavis Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा फडणवींसांवर पलटवार; गिरीश महाजनांचं प्रत्यूत्तर
abp majha web team
Updated at:
31 Mar 2024 05:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDevendra Fadnavis Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा फडणवींसांवर पलटवार; गिरीश महाजनांचं प्रत्यूत्तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर बोलण्याआधी स्वतःच्या पक्षाकडे पाहावं, तुमच्या पक्षात ४-५ जण राहिले, आता तुमच्यावर पिक्चर काढायची वेळ आलीय, आणखी काय होतं ते निवडणुकीत बघा, गिरीश महाजनांचं वक्तव्य.