Devendra Fadnavis vs Sanjay Raut : फडणवीस यांनी नाव न घेता संजय राऊतांवर बोचरी टीका
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता संजय राऊतांवर बोचरी टीका केली.. काही जण सकाळी ९ वाजता नशा करून कुस्ती खेळतात, असं फडणवीस म्हणाले. अहमदनगरमधील सभेत ते बोलत होते.. राऊतांनी या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. तुमच्या अवतीभोवती कोेण नशेबाज असतात, ते सांगण्यास भाग पाडू नका, असं राऊत म्हणाले.