Devendra Fadnavis vs Manoj Jarange : मनोज जरांगेंचा बोलविता धनी कोण ?
Continues below advertisement
Devendra Fadnavis vs Manoj Jarange : मनोज जरांगेंचा बोलविता धनी कोण ? मनोज जरांगे यांचा बोलविता धनी कोण, ते कोणाच्या स्क्रिप्टनुसार आंदोलन करत आहेत. त्यांच्याशी बैठका करणारे नेते कोण हे सर्व एसआयटी चौकशीतून स्पष्ट होईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मनोज जरांगे यांच्या वक्तव्यांची चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर ते सभागृहात बोलत होते. जरांगेंच्या आंदोलनावर लाठीमार तसंच त्यांना चिथावणी देणारे कोण याची माहिती सरकारकडे आल्याचा दावा त्यांनी केला. तर या वर जरांगेंनी काय म्हटलंय पाहूयात
Continues below advertisement