
Devendra Fadnavis Delhi Tour : मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचा दिल्ली दौरा
Continues below advertisement
उपमुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला जाऊन आल्याची माहिती, मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचा दिल्ली दौरा , मात्र फडणवीस दिल्लीला गेल्याची माहिती नागपूर कार्यालयाने नाकारली
Continues below advertisement