Devendra Fadnavis Uncut PC | उद्धव ठाकरे हेच सचिन वाझे यांचे वकील वाटतात : देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशानाची आज सांगता झाली. यावेळी सरकारच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणत्याही रडगाण्याशिवाय अधिवेशन पार पडल्याचं म्हटलं. मात्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र ठाकरे सरकारला लबाड असं म्हटलं. महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात लबाड सरकार म्हणजे ठाकरे सरकार असल्याची टीका त्यांनी केली. तसंच सचिन वाझे यांना वकिलाची गरज नाही, कारण त्यांच्यासाठी अॅडव्होकेट उद्धव ठाकरे आहेत, असा टोलाही लगावला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola