Devendra Fadnavis Karad : फडणवीस आणि उदयनराजे कराडमध्ये, बैलगाडीत बसून मिरवणुकीत सहभागी
Continues below advertisement
Devendra Fadnavis Karad : फडणवीस आणि उदयनराजे कराडमध्ये, बैलगाडीत बसून मिरवणुकीत सहभागी
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कराडमध्ये दाखल होत असून ते आता कराडमधिल भाजप नेते अतुल भोसले यांनी भरवलेल्या कृषी प्रदर्शनाला ते भेट देणार असून येथील स्टाॕलला दे भेट देणार आहेत. त्यानंतर ते याच ठिकाणच्या सभेतून ते आपले मत व्यक्त करतील. हे कृषी प्रदर्शन 17 तारखेपासून सुरू झाले असून येत्या 21 तारखेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहेत.
Continues below advertisement