Devendra Fadnavis - Udayanraje Bhosale : मुंबईत रेडे सुटलेत त्यांचाही बंदोबस्त केला पाहिजे- देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis - Udayanraje Bhosale : मुंबईत रेडे सुटलेत त्यांचाही बंदोबस्त केला पाहिजे- देवेंद्र फडणवीस उदयनराजे म्हणाले की ही रणजीची टिम .,,ही आयपीएलची टिम...,तुम्हीच ठरवायचे ...मला टिममध्ये घ्या ....उदयरजे शेवटला चुकले.,,महाविकास आघाडी नाही तर महायुतीच* *इजेक्शन घेउध झालेला पैलवान टिकत नाही. * विषमुक्त शेती केली पाहिजेत * पंजापची शेतीची गुनवत्ता कमी झाली आहे. उत्पादन घटले * सांगलीतील अनेक ठिकाणची जमिन खराब झाली आहे. रसायन खतांचा वापर केला जात आहे, शेतीतले विज्ञान - केळी बघितली आॕर्गेनीक शेती. विषमुक्त शेतीकडे लोक चालले आहे *ऊसाची उत्पादन वाढवताना नवनविन उपाय. * अशा कृषी प्रदर्शनाची गरज परंतू मार्केटींगची महत्त्वाचे * कृषी आणि उद्योग हातात हात घालून चालले तरच .... * 40 हजार शेतकरी पिक विमा घेत होते आता 2 लाख घेतला * आता महाराष्ट्र सरकार देखील शेतकऱ्याला 6 हजार रुपये देण्याचा निर्णय घेत आहे * पश्चिम महाराष्ट्रात इरिगेशनचे प्रकल्प रखडलेले होते ते आम्ही मार्गी लावत आहे *साताऱ्यातील दुष्काळी पट्टा आता नावालाही राहणार नाही * विज नार्मितीचे शेतात प्लॕन्ट ...पुढच्या काळात पाण्याचे दर वाढवण्याची वेळ येणार नाही. * साखर उद्योगासाठीचे निर्णय मोदींनी घेतले. आगोदर घेतले नाही. आरोप झाले मोदींना काय कळते. *मुंबईत रेडे सुटलेत त्यांचाही बंदोबस्त केला पाहिजे