Devendra Fadnavis tweet on OBC Reservation : आमच्या महायुती सरकारने दिलेला शब्द पाळला ABP Majha

OBC Political Reservation Maharashtra : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामधील निवडणुकीतील ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण, सुप्रीम कोर्टानं आज बांठिया अहवाल मान्य केला असून राज्यातील निवडणुका त्यानुसार घेण्याचे निर्देश दिले आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola