Devendra Fadnavis यांची आज दुपारी पत्रकार परिषद, नवा बॉम्ब फोडणार?
Continues below advertisement
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची दुपारी १ वाजता पत्रकार परिषद होणार आहेत. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस काय बोलणार याची उत्सुकता आहे. कारण सध्या महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय.. कालच देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली.
Continues below advertisement