Devendra Fadnavis on Uddhav Thackeray :विचार संपतो तेव्हा पक्ष संपतो, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं.
Tags :
Sanjay Raut Abp Majha Devendra Fadnavis Aaditya Thackeray Uddhav Thackeray Panvel ABP Majha Panvel BJP