Cruise Drugs : मंत्र्यांचा जावई हर्बल तंबाखू पिकवू शकतो, तर..., देवेंद्र फडणवीसांचा नवाब मलिकांना टोला
abp majha web team
Updated at:
25 Oct 2021 06:05 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज नांदेड दौऱ्यावर आहेत. ते देगलूर बिलोली मतदारसंघातील भाजपा उमेदवारासाठी प्रचार घेतली असून या वेळी त्यांनी मंत्री नवाब मलिक यांना टोला लगावला आहे.